-शाळेतील शिक्षकदिनाच्या दिवशी तुम्ही कोणते पद स्वीकारता किंवा कोण व्हायला आवडते व का ?ते लिहा.
Answers
Answer:
शाळेतील शिक्षकदिनाच्या दिवशी तुम्ही कोणते पद स्वीकारता किंवा कोण व्हायला आवडते व का ?
शाळेतील शिक्षक दिन हा खूप महत्वाचा आणि विशेष असतो . प्रत्यकाच्या शाळेमध्य शिक्षक दिन मोठ्या उत्सहात साजरा केला जातो , ज्या वेळी माझ्या शाळेमध्य शिक्षक दिन साजरा करतात त्या वेळी मला मुख्याध्यापक चे पद स्वीकारायला खूप आवडते. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आदर करतात ती भावना खूप छान असते . परंतु सर्व कामे हि मुख्याध्यापक वर असतात त्या कामाचा आढावा घेणे , सर्व लोकांचे म्हणे ऐकाचे ह्या सर्व गोष्टी चा अनुभव करता येतो. आणि त्या निमित्ताने आपण शिक्षक वर असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि आपण त्यांची कोणत्या पद्धतीने मदत करू शकतो हे आपल्याला समजते . शिक्षक दिन हा दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो .
मला लहानपणापासूनच मराठी भाषा आणि मराठी भाषेचे शिक्षक/ शिक्षिका यांविषयी कायम आपलेपणा वाटत आला आहे. मोठेपणी आपणसुद्धा मराठी भाषेचे शिक्षिका बनावे अशी माझी इच्छा आहे. मराठी भाषा शिकवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मी शाळेतील शिक्षकदिनाच्या दिवशी मराठी विषय शिक्षिका हे पद स्वीकारते . मराठी कविता शिकवताना, त्या चाल लावून म्हणताना एक वेगळाच आनंद मला मिळतो. आपली मातृभाषा जगली पाहिजे व त्यासाठी आपलादेखील हातभार लागावा याकरता मी याची सुरुवात म्हणून शाळेतील शिक्षकदिनाच्या दिवशी मराठी विषय शिक्षिका बनते.