India Languages, asked by sumeetbhambra, 5 months ago

शाळेतील शेवटचा दिवस निबंध इन मराठी . don't spam otherwise reported​

Answers

Answered by jaat8860
6

Answer:

मित्रांनो आज आम्ही आपल्या आयुष्यामदे सर्वांनी अनुभवलेला शन म्हणजेच शाळेचा पहिला दिवस या विषयावर मराठी निबंध आणला आहे. तर हा निबंध नक्की तुम्हाला तुमचा शाळेचा पहिला दिवसाची आठवण करून देईल. तर चला निबंधाला सुरवात करू या.जून महिना शुरू झाला होता आणि आता मला ओड लागली होती ती म्हणजे शाळेत जाण्यची, आत्ता लवकरच शाळा सुरु होणार होती. शाळा शुरू होण्या पूर्वी मला बाबांनी नवीन पुस्तके, शाळेचा गणवेश तसेच नवीन दफ्तर घेऊन दिला होतो.

आत्ता लवकरच सुट्टी संपून माझी शाळा शुरू होणार होत्ती आणि मला माझ्या शाळेचा पहिला दिवस अनुभवायला मिळणार होता. मला आठवते मला त्या दिवशी वेळे आधीच जग आली होती आणि मी सगळ्यांच्या आधी शाळे साठी तयार होऊन बसला होता.

मि शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व काही नवीन वस्तू खरेदी केल्या होत्या, आणि मला शाळेला जयची घाई झाली होती. आई ने मला डब्बा दिला आणि मी धाव घेत निगलो शाळे कडे. आणि मी शाळेत बगतो तर काय सर्व मुला शाळे मदे माझ्या प्रमाणे वेळे आदि हजार.

सर्व मित्र भेटल्या नंतर तर धमालच उडली सार्वजन आपण सुट्टी मध्ये काय काय केले हे एकमेकांना सांगू लागले पूर्ण शाळे मदे पहिल्या दिवशी मुलांचा गोंधळ, सर्व जन ह्या पहिल्या दिवशी खूपच खुश होते.

शाळेच्या पहिल्या दिवशी सगळे तास मजेत गेले सर्व शिकक्षकांनी काही न शिकवता त्यंनी त्यची ओळक करून तिली व आमची नवे जाणून घेतली. मधल्या सुट्टी मदे आम्ही सर्व मित्रं एकत्र जम्लो आणि सर्वांनी डब्यात आणलेले वेगवेगळे पदार्थ मिळून-वाटून खाले.

हा शाळेचा पहिला दिवस मी कधीही नाही विसरू शकत या दिवशी मला खूप काही वेगळा अनुभव आला आणि खूप मज्या आली होती. असे दिवस माझ्या आयुष्यात परत-परत यावे असे मला वाटते.

Explanation:

Hope It will be helpful to you

Answered by MahekVora25
3

Answer:

शेवटच्या दिवशी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होत, पण आमच्या group मधे कोणाच्या डोळ्यात पाणी नव्हत,

आम्हाला सगळ्यांना हसत रहायची सवय होती म्हणून असेल कदाचित.

आम्ही आपल कशाला या उगीच राडतयत म्हणुन त्यांची खेचत होतो..

खर तर वाईट आम्हाला पण वाटत होत.

शाळेतली ती मजा संपली ..

तरी कॉलेज मधे तर double धम्माल येणार आहे.

नवीन मित्र-मैत्रिणी भेटणार, गाडी , मोबाईल मिळणार,

कॉलेज bunk करून फिरायला जाता येणार.

किती भारी असणार college life अस वाटायच.

आणि तस पण शाळेची आठवण आली की मग यायच भेट द्यायला,

पण या विचाराने मनामधे कुठेतरी कच झाल ,की आपण खुप काही सोडुन चल्लोय .

8 वर्ष ज्या शाळेमधे काढली .. शाळेच्या त्या पहिल्या दिवशीची ती भीती, मनाची घालमेल पासून ते आज शेवटचा दिवशी पर्यंत केलेले कांड…गॅदरिंग ची ती माजा, शाळेचं ते मोठं ग्राऊंड, त्यावर खेळलेले खेळ… खूप खेळलो , पडलो , लागलं , रक्त देखील आलं पण आज ते सगळं आठवून खूप वेगळच वाटत होतं… खूप काही सोडून चाललो अस वाटत होतं…..

पाणी प्यायला जातो म्हणून सांगून पूर्ण शाळा फिरून यायच ,पकडले गेलो की वर्गा बाहेर उभं राहायच , शाळेत यायला उशीर झाला की कचरा उचलायची मिळालेली शिक्षा… खुप बोलायचो, मस्ती करायचो म्हणुन पहिल्या बाकड्यावर बसाव लागायचं सर्व काही आठवत होत.. आणि त्या पहिल्या बाकावर बसुन पण जी मस्ती करायचो ती परत करावीशी वाटते.

सर-मॅडम ची ओरड खाल्ली, मार खाल्ला आणि एवढं सगळ करुन पण ते नेहमी पाठीशी उभे रहायचे.

मधल्या सुट्टीत मामाच्या दुकानावर (त्या दुकानदार काकांना आम्ही मामा बोलायचो) जाऊन चणे आणायचे आणि तास सुरु असताना खायचे, वर्गात शिक्षक नसले की मॉनिटरचे सर्वाना शांत करण्याचे प्रयत्न, शांत बसलो नाही की बोर्ड वर नाव येणार , तरी देखील शांत बसलो नाही तर मग त्या नावासमोर येणार ते क्रॉस-क्रॉस (x), एकमेकांवर पाणी , शाई उडवणे , शाळा सुटली की उगीच कोणालापण कोणाच्या नावाने चिडवायच , ती भांडण , मस्ती पुन्हा करावीशी वाटते.

आज पुन्हा शाळेत जावस वाटत .

पण आता ते दिवस परत येणार नाहीत

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी …

Explanation:

Hope it helps you!

Plz mark as brainliest!


sakshisuryawanshi258: nice thinking
Similar questions