Hindi, asked by pritipatel120883, 1 month ago

शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश एकाच प्रकारचा का असतो?​

Answers

Answered by Anonymous
18

Answer:

कारण शाळा ही एक जीवनाला वेगळे वळण देणारी घटक आहे शाळेत शिस्त शिकवली जाते गणवेश

हा एक शिस्तीतील महत्त्वाचा घटक आहे म्हणून

शाळेतील गणवेश एकाच प्रकारचा असतो

Similar questions