Economy, asked by makwanamanish049, 3 months ago

शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरु ठेवला. मराठी मधे​

Answers

Answered by Aayusheetiwari
9

महाराष्ट्रात ६७.९% घरांना नळानं पाणी-पुरवठा होतो. मुंबई - ९७.८% घरांना तर गोंदियात फक्त १७.५% घरांना आणि सिंधुदुर्ग मध्ये फक्त ३०.७% घरांना नळानं पाणीपुरवठा होतो.

महाराष्ट्रात ६७.९% घरांना नळानं पाणी-पुरवठा होतो. मुंबई - ९७.८% घरांना तर गोंदियात फक्त १७.५% घरांना आणि सिंधुदुर्ग मध्ये फक्त ३०.७% घरांना नळानं पाणीपुरवठा होतो.११.६% लोक पाणी शुद्ध न करता पितात, ते मुंबईत २.०% तर कोल्हापुरात २५.४%, उस्मानाबाद - २२.५% आणि नांदेड - २०.०%.

महाराष्ट्रात ६७.९% घरांना नळानं पाणी-पुरवठा होतो. मुंबई - ९७.८% घरांना तर गोंदियात फक्त १७.५% घरांना आणि सिंधुदुर्ग मध्ये फक्त ३०.७% घरांना नळानं पाणीपुरवठा होतो.११.६% लोक पाणी शुद्ध न करता पितात, ते मुंबईत २.०% तर कोल्हापुरात २५.४%, उस्मानाबाद - २२.५% आणि नांदेड - २०.०%.महाराष्ट्रात १३.१% लोकांना लांबून पाणी आणावं लागतं, ते प्रमाण मुंबईत १.७% तर वाशिममध्ये ३२.२% आहे.

Similar questions