शाळेत साजरा झालेला निरोप समारभांची बातमी लेखन तयार करा
Answers
Answer:
_निर्विघन पार पडलेला निरोप समारंभ_
रविवार, दिनांक 9 मे 2021 :-
मंगेश विद्या मंदिर या शाळेत काल निरोप समारंभ निर्विघन पणे पार पडला. निरोप समारंभाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी दोन दिवसआधीच तय्यारी ला लागले होते. शाळेतील व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना सकाळी 9:30 या वेळेत शाळेत यायला सांगितले होते. आम्ही शाळेत पोहचलो. आणि शाळेत प्रवेश करताच मन प्रसन्न झाला. शाळेचं प्रवेश द्वार छान फुलांनी सजवलेलं होत.
सर्व विद्यार्थी बरोबर 9:30 ला शाळेत आली आणि कार्यक्रमा ला सुरवात झाली. या सुंदर दिनी पाहुणे म्हणून कोलापूरचे सरपंच आले होते. ते येताच कार्यक्रमा ला सुरवात झाली.
सर्व प्रथम काही विद्यार्थ्यांनि एक सुंदर गाणं गायलं. नंतर काही विद्यार्थ्यांनि आकर्षक नृत्य केलं. आमचे डोळे अजिबात इकडे तिकडे झाले नाहीत. आम्ही त्या कार्यक्रमा मध्ये पूर्ण मग्न झालो होतो. नंतर सामाजिक संदेश देणार एक नाटक सादर झालं. त्यानंतर इयत्ता 10वि च्या सर्व विद्यार्थ्यांनि त्यांचे मनोगत व्यक्त केलं. आणि प्रत्येकाचे डोळे पाणावले.
नंतर प्रमुख पाहुण्यांनी भाषण सादर केल. आणि कार्यक्रम पार पडला.
शाळेत साजरा झालेला निरोप समारभांचि बातमी लेखन तयार करा