Social Sciences, asked by hansikaaswar, 3 months ago

शाळेत साजरा झालेल्या स्वतंत्र दिनाची हकीकत तुमच्या मैत्रिणीला पत्राने कळवा​

Answers

Answered by jaybibhutiyadav0208
8

Answer:

शाळेत असताना १५ ऑगस्टला बिस्कीट आणि चॉकलेट मिळायचं. ते मिळवण्यासाठी त्या दिवशी मी शाळेत जायचे. स्वातंत्र्य दिनी शाळेत झेंडावंदन झाल्यानंतर मान्यवरांची भाषणं आणि इतर कार्यक्रम असायचे. तसंच १५ ऑगस्टच्या निमित्ताने शाळेत पाहुणे यायचे. त्या पाहुण्यांच्या भाषणानंतर आम्हाला चहा बिस्कीट-चॉकलेट मिळायचं. एके वर्षी एका पाहुण्यांनी भाषण द्यायला सुरुवात केली. पुढे त्यांचं भाषणं तासभर लांबलं. भाषण संपता संपेना. पण, मला चहा-बिस्कीट आणि चॉकलेट खायचं होतं. म्हणून मी चक्कर येऊन पडण्याचं नाटक केलं. जेणेकरून, मला शाळेतील शिक्षक बिस्कीट खायला देतील. ही आठवण कायमची लक्षात राहिली आहे.

Explanation:

please mera ans ko brilliant kar da yar

Similar questions