शाळेत साजरा झालेल्या शिक्षक दिनाची बातमी लिहा
Answers
Answer:
hi I will get fatuman from where we have to be
आगाशी-विरार अर्नाळा शिक्षण संस्था संचालित विरार पूर्व येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय व एन. जी. वर्तक इंग्रजी माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी सर्व शिक्षकांना पुष्प व शिक्षकांबद्दल संदेश लिहिलेले शुभेच्छापत्र देऊन स्वागत केले.
'मोरया' या गीताने गणेशवंदन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. एन. जी. वर्तक शाळेच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषण, नृत्य, गायन, नाटक, मिमिक्री अशा दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण केले. शिक्षकांसाठी अंताक्षरीसारख्या खेळाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते. सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचा आवर्जून आनंद घेतला. कार्यक्रमात प्राचार्या सारिका रावत, महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक शीतल कोरडकर आणि शाळेच्या प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षका हेमलता अडलकर यांचा महत्त्वाचा सहभाग होता. शाळेच्या माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षक संगीता डीसिल्व्हा यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस मनोगत व्यक्त केले. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी सादर केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
undefined
शिक्षक दिन उत्साहात साजरा
ठाणे: सर्वाधिक वाचलेले
""बोईसर स्फोटाचं काळजाचा थरकाप उडवणारं दृष्य; 'तो' मृतदेह कुणाचा?
बोईसर स्फोटाचं काळजाचा थरकाप उडवणारं दृष्य; 'तो' मृतदेह कुणाचा?
बोईसर येथे कपड्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट; एक ठार, सहा जखमी
फेरीवाल्यांमध्ये डोंबिवलीत हाणामारी
कल्पिता पिंपळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली ही एकमेव विनंती!
ही तर दिवाळखोरी
महाराष्ट्र टाइम्सवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स