शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विषयापकी एखादया न आवडणाऱ्या विषयाबद्दल तुमचे मत व्यक्त करा.
Answers
Answered by
15
Answer:
न आवडणारा विषय तो म्हणजे गणित •गणित हां विषय न आवडायचा सॖरवात मोठा कारण म्हणजे ,त्यातील सुत्र की पाठ च नाही वहायचे आणि एखाद वेलेस झाले तरी दुसरे सुत्र कोणते से कधीच नाही आठवायचे•कितिही वेला सोधवलं तरी ही परिक्षेत कसे विसरून जायचो हेचं कलत नाही•मग परिक्षेत थोठ इतून पाहायचं थोडं तिथून पहायचं आणि मार्क अणायचे ते म्हणजे कमीचं•आणि नंतर फक्त भेटायचया ते म्हणजे आईचया शिव्या म्हणून मला गणित हा विषय आवडत नाही
Similar questions