India Languages, asked by atharvasatdeve, 10 months ago

शाळेत उशीर आलेली रीना व त्यांच्या वर्गशिक्षक चा संवाद लिहा​

Answers

Answered by sushilgiri1265
6

Answer:

रिना: सर मी आत येऊ का?

सर; हा ये ,अगं रिना तू आज उशिरा का आलीस आज

रिना;अहो सर रस्त्यावर अपघात झालाहोता मी त्या अपघातग्रस्ताला मदत करत होते

सर; छान बस जा

Similar questions