शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा
Answers
५ जून २०२०,
प्रति,
मा. व्यवस्थापक,
हिरवाई ट्रस्ट,
बालोदयान मार्ग,
वडूज - ४१५५०६
विषय - रोपांची मागणी करणेबाबत
महोदय छ. शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी प्रतिनिधी य
| नात्याने व मा. मुख्याध्यापकांच्या पूर्वपरवानग
मी आपणांस हे पत्र लिहीत आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आमच्या शाळ "झाडे लावा झाडे जगवा" या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले जाणार आहे. आमच्या शाळेत दरवर्षी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व समय म्हणून आम्ही शाळेच्या विदयार्थ्यांच्या साहाय्याने आवारात वृक्षारोपण करत असतो. आम्ही आज हजारो झाडे लावून पर्यावरणाचे संतुलन राखण्याच प्रयत्न करत आहोत. कृपया आपण आमच्य शाळेसाठी रोपे दयावीत ही विनंती म्हणजे अन शाळेच्या परिसरात ही रोपे लावून वृक्षसंवर्धनास
सतत प्रयत्नशील राहू. कृपया खालीलप्रमाणे बिलासहित रोपे पट
झेंडू : २५ रोपे
गुलाब ५० रोपे
पिंपळ: ५ रोपे
वड ५ रोपे
मोगरा : १५ रोपे
गुलमोहर: ५ रोपे