शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा मराठी
Answers
Answer:
मी मयूर, बिटको स्कूल, नाशिक या शाळेकडून मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. आमच्या शाळेच्या मैदानात बरीच जागा मोकळी असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. तुपामुळे त्या जागेत रोपे लावण्याचा विचार आम्ही केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजण्यास मदत होईल.
Explanation:
प्रति
व्यवस्थापक,
बोहरा रोपवाटिका,
MG रोड,
नाशिक ३.
विषय: शालेय वृक्षारोपण योजने करिता रोपांची मागणी करणे बाबत.
सर ,
मी मयूर, बिटको स्कूल, नाशिक या शाळेकडून मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. आमच्या शाळेच्या मैदानात बरीच जागा मोकळी असल्याचे आम्हाला दिसून आले आहे. तुपामुळे त्या जागेत रोपे लावण्याचा विचार आम्ही केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजण्यास मदत होईल.
खाली आम्ही रोपांची यादी दिलेली आहे, कृपया लवकरात लवकर या रोपांची डिलिव्हरी तुम्ही आम्हाला द्यावी हि विनंती. सोबतच या रोपांचे बिल किती होई ते सुद्धा कळवावे,
धन्यवाद.
शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र लिहा मराठी
https://brainly.in/question/42201651
शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र
https://brainly.in/question/9105301
#SPJ2