(५) शाळेत येताना दोन मित्रांमधील शब्दकोशासंबंधी संवाद लिही।
Answers
Answered by
2
Answer:
Explanation:
Taklu
Answered by
0
Answer:
दोन मित्रांमधील शब्दकोशासंबंधीचा संवाद खालीलप्रमाणे:
विनय : अरे विशाल, 'गुण' या शब्दाचा अर्थ तुला माहीत आहे ?
विशाल: हो! अरे परीक्षेत आपणास 'गुण' मिळतात ना.
विनय : तू शब्दकोशात याचा अर्थ पहा. शब्द एक पण अर्थ अनेक असतात.
विशाल: खरंच रे! आई नेहमी म्हणते दुसऱ्याचे चांगले 'गुण' घे. विनय : होय. संदर्भानुसार अर्थ बदलतात. म्हणून शब्दकोश हाताळण्याची सवय असावी. मग अडचण येत नाही.
विशाल : चल आपण असे नवीन शब्द व त्याचे विविध अर्थ समजून घेऊ या.
विनय: मी तर म्हणतो आपण शब्द बँकच तयार करू. तुला काय वाटते?
विशाल: हो नक्कीच !
Similar questions