World Languages, asked by rutuja2440, 11 months ago

शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्थ्रयासाठी
आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात
तयार करा,​

Answers

Answered by purwahire2005Duxj
33

जाहिरात

दिनांक : ०३-०५-२०२० सरस्वति विद्यालय.

आज आपल्या शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आयोजित केले आहे. तुमची नावे यादीत देण्यासाठी आपल्या वर्गशिक्षका कडे द्या. तुमच्या जवळ दोन ते तीन दिवस आहेत .नोंद करण्यासाठी लवकर आपल्या वर्गशिक्षका कडे आपले नावे द्यावी. सर्वांनी आपले कोशैल्ये दाखवावे हिच शाळेच्या मुख्याध्यापिका कडुन निवेदन आहे.

Similar questions