India Languages, asked by shahnitish791, 9 months ago

शाळेतर्फे
प्रवेश शुल्क
₹१०००/-
प्र. 5, (इ) पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंधलेखन करा : (100 ते 120 शब्द)
(1) प्रसंगलेखन :
'प्रयोग' विज्ञान मंडळ,
भोपाळ आयोजित,
'आकाशदर्शन सोहळा'
शनिवार १३ जानेवारी संध्या, ७.३०
ते रविवार १४ जानेवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत
ग्रहांबद्दलची माहिती सांगणारी व्हिडिओफिल्म
जाण्याची सोय
वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा,​

Answers

Answered by AadilAhluwalia
127

*प्रसंग लेखन*

१३ जानेवारीला भोपाळच्या प्रयोग विज्ञान मंडळाने 'आकाशदर्शन सोहळा' आयोजित केला होता. मला तो सोहळा पाहायला मिळाला हे मी माझे सौभाग्या समझतो. शनिवार १३ जानेवारी संध्या ७.३० ते रविवार १४ जानेवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत आम्हाला ग्रहांबद्दलची माहिती सांगणारी व्हिडिओफिल्म दाखवण्यात आली. विविध ग्रहांबद्ल जाणून घ्याची संधी मला मिळाली.

अनेक शास्त्रज्ञांच्या उपस्थितीने हा सोहळा रंगलेले होता. मला खूप माहिती मिळाली आणि मी त्यांना काही प्रश्नही विचारले. त्यांनी माझे समाधान होईपर्यंत उत्तर दिले. त्या सोहळ्यात एक टेलिस्कोप ठेवण्यात आला होता. मी त्या टेलिस्कोप मधून ताऱ्याना पाहिलं. काही ग्रह सुद्धा मला दिसले. चंद्र जणू जवळ आला होता. माझा सोबत तिथे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. हा आकाशदर्शन सोहळा माझा आयुष्यभर लक्षात राहील.

Similar questions