Hindi, asked by shilparane46, 1 month ago

शाळा उघडणार आहे त्यासाठी डेपो बुक साठी आकर्षक जाहिरात तयार करा,​

Answers

Answered by sarthakTarkunde
5

Answer:

दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी दिव्यदृष्टी अंध विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पाडण्यात आला. या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. अंध विद्यार्थ्यांचा अनुपम कलाविष्कार सोहळ्या अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वात आधी अध्यक्षाने दीपप्रज्वलन केले व कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.

अंध विद्यार्थ्यांचे कलागुण समोर येण्यासाठी गायन, नृत्य व वादनाचे कार्यक्रम वयोगट याप्रमाणे आयोजित करण्यात आले होते. सगळ्या मुलांनी आपले कलागुण दाखवून मान्यवरांना भरून आले. प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार देखील ठेवण्यात आले होते. एकूणच हा दिवस आनंदमय झाला.

Similar questions