India Languages, asked by ak6047400, 21 hours ago

शाळा उत्तर येईल असे पाच प्रश्न तयार करा?​

Answers

Answered by diptisonawale544
1

Answer:

१.शिक्षण कोठून घेतले जाते?

२.विद्यार्थी गणवेश घालून कोठे जातात?

३.पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण कोठून घेतले जाते?

४. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक कोठे जातात?

५.शिक्षणासाठी कशाची गरज असते?

Similar questions