शाळकरी मुलांनी तयार केलेल्या क्यवसा तुफाल विक्री
in marathi
Answers
Answered by
2
Answer:
त्वरा करा! त्वरा करा!
नमस्कार! आपल्या सगळ्याचे आमच्या दुकानात स्वागत आहे.
आमच्या शाळकरी मुलांनी तयार केलेल्या वस्तू आपणांस नक्की आवडतील. तर नक्की खरेदी करा, क किंमतीत व स्वस्तात तर वाट कसली पहात. त्वरा करा! त्वरा करा!
• रंगीबेरंगी डायरी
• रंगीबेरंगी पेन्सिल
• कम्पास पेटी
• डेकोरेशनचे सामान
• रंगीबेरंगी पेन
•निरनिराळ्या प्रकारच्या बॅग
Similar questions