CBSE BOARD X, asked by bharatsaini5910, 1 month ago

शाम, मित्र , कोरोना, मदत , कृज्ञता कथा तयार करा

Answers

Answered by kunalitadkar15
0

Answer:

कोरोनामुळे सध्या सगळ्यांचच आयुष्य अस्थिर झालंय. हळूहळू औषधं मिळू लागल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, हे संकट पूर्णपणे जाईल याची अजून तरी शाश्वती मिळालेली नाही. त्यामुळे सामान्यपणे जगण्यावरचे निर्बंध कायम आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही उपयांचा सध्या अवलंब करावा लागेल.

Similar questions