English, asked by varshagadekar2418, 7 months ago

िश्न 3रा. खािीि पटीत पद्य वाचून प्रवचारिेल्या िश्नांची उत्तरेएका र्ब्दात मिहा.


गहूशाळवाचं मोती

काळया रानात सांडलं

आणण माझ्या अंगणात

लख्ख चांदणं पडलं||१||

काळ्याशार मातीतनी ु

मोती-पवळ्याची रास,

अंगणात माझ्या डुले

रानमेव्याची ममजास||२||

ददला-घेतला वाढतो

रानातला रानमेवा,

तुम्ही-आम्ही सारेजण

गुण्यागोववदं ानं खावा||३||

जीव दमतो, मशणतो

घास भरवतेमाय,

घरामंदी घरट्यात

जशी दधु ातली साय||४||


प्र 1) कवीला घास कोण भरवते?(1)

2) शेतात कोणती दोन वपके आली आहेत? ( 1)

3) रानमेवा कुठेउगवला आहे?(1)

4) कवीच्या अंगणात काय पडलेआहे? (1)

5) रान मेवा कधी वाढतो? (1)​

Answers

Answered by kanishkathakur205
0

Answer:

sorry but mujhe iska answer nahi aata

Similar questions