India Languages, asked by deshmukhdipti27, 6 hours ago

श्न :खाली दिलेल्या वाक्यातील काळ लिहा.
१) कार्यक्रमाची सुरूवात शिरिष भागवत याच्या फिडल वादनाने होई
२) दहा डव्यांची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करत.
३) ऑलिपिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती.
४) सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल.
५) मला सखुआजी नेहमीच एक कविता वाटते.
६) केरळातला एक रानपरिट ब्रम्हदेशात सापडला आहे.
७) अनिता झाडाखाली बसली होती
८) सुनिलला क्रिकेट खेळायला आवडते.
९) अमित रोजव्यायाम करतो
१०) नाटक दुपारी पाच वाजता संपेल​

Answers

Answered by parabshubh786
0

Answer:

उत्तर:

१)वर्तमान

२)वर्तमान

३)भूतकाळ

४)भविष्य

५)वर्तमान

६)वर्तमान

७)भूतकाळ

८)वर्तमान

९)वर्तमान

१०)भविष्य

Similar questions