श्न –संसदीय शासन पद्धती म्हणजे काय ? marathi
Answers
Answered by
6
Answer:
संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. . भारतात ही शासन पद्धती संसदीय शासनपद्धती म्हणून आपण स्वीकारली आहे.
* संसदीय शासनपद्धती ही राज्य कारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कारयदेमंडळाला संसद असे म्हले जाते. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. . संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात.
Similar questions