India Languages, asked by meenukuthar, 7 days ago

श्न ४. व्याकरण विभाग. अ) पुढील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. लौकिक मिळवणे- I​

Answers

Answered by maindbharti484
3

लौकिक मिळवणे : स्वातीने उत्कृष्ट टेनिस खेळून जगात लौकिक मिळवला. वचन देणे :- मी कधीही नापास होणार नाही, असे अमितने आईला वचन दिले.

Similar questions