शून्य कचरा या विषयावर दोन मैत्रिणी मध्ये झालेला संवाद 60 ते 80 शब्दात लिहा
Answers
Answered by
18
Answer:
मुझे लगता है ये आपके काम आऐगा ।
Step-by-step explanation:
सीता आणि गीता बागेत बसल्या आहेत.
सीता- तू लक्ष दिलंस का, आज बागेत अजिबात कचरा नाही आहे.
गीता- अगं इथल्या आजूबाजूच्या लोकांनी स्वच्छता अभियानाअंतर्गत ही बाग स्वच्छ केली.
सीता- अरे वा! छान केलं बघ. नाहीतर इथे किती कचरा असायचा.
गीता- लोकांनी फक्त साफ सफाई केली नाही, तर इथे पिण्याच्या पाण्याची व्यस्थाही केली आहे.
सीता- मुलांना पाणी लागतच ना खेळताना.
गीता- हो आणि आता बाग झाली कचरा मुक्त.
सीता- म्हणजे शून्य कचरा.
Answered by
0
Answer:
0 kachra auctio shunya kachra ocean
Similar questions
Hindi,
2 months ago
Math,
2 months ago
Math,
2 months ago
Chemistry,
4 months ago
Social Sciences,
11 months ago