Economy, asked by thoratkrushna870, 1 month ago

शून्याधारित अर्थसंकल्पाची संकल्पना --------- यांनी मांडली

Answers

Answered by sr0660041
4

Answer:

पीहर यांनी शून्याधारित अर्थसंकल्पाची संकल्पना मांडली . १९७९ मध्ये जॉर्जियाचे गव्हर्नर असताना जिमी कार्टर यांनी सर्वप्रथम सार्वजनिक क्षेत्रात या संकल्पनेचा वापर केला . ... सतत वाढत्या खर्चाचे अर्थसंकल्प टाळण्यासाठी शून्याधारित अर्थसंकल्प वापरला जातो

mark me.as brainliest i needed plz

Similar questions