श्री आदिवासी समाज व ग्रामीण समाज फरक स्पष्ट करा
Answers
Answered by
0
Answer:
ग्रामीण समाज म्हणजे जो समाज निश्चित अशा भौगोलिक क्षेत्रामध्ये कायम राहतो.
- या समाजात लोकांमध्ये जाणीव असते. तसेच सांस्कृतिक आर्थिक व सामाजिक संबंध विकासित झालेले असतात.
- ग्रामीण समाजाचा आकार हा लहान असल्यामुळे लोकांची जवळीकता वाढते. लोकांमध्ये प्रेम, आपुलकी व सहकार्याची भावना वाढते.
- ग्रामीण समाज खेड्यांमध्ये राहतो. ग्रामीण समाज हा शेती किंवा शेती विषयी असणारा व्यवसाय करतो.
- ग्रामीण समाजाचे व्यवसाय शेतीशी पूरक असतात.
आदिवासी समाज म्हणजे एका विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, समान बोली भाषा बोलणारा व अक्षर ओळख नसलेला समाज.
- आदिवासी समाज शिकलेला नसल्यामुळे त्यांची बोलीभाषा ही अलिखित स्वरूपाची आहे.
- आदिवासी समाजाची स्थिती मागासलेली आहे.
- आदिवासी समाज हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे.
Similar questions
Social Sciences,
5 months ago
Science,
5 months ago
Math,
5 months ago
Science,
10 months ago
Accountancy,
1 year ago