श्रीगणेश उत्सव यावर आधारित प्रश्न:
1. गणपती मूर्ती कोणकोणत्या पर्यावरण पूरक पदार्थांपासून बनविता येतात.
2.अगरबत्ती पेटविल्यास अगरबत्तीचा सुगंध घरभर का पसरतो ?
3. कापूर या पदार्थाच्या अंगी असलेले गुणधर्म लिहा.
4.निर्माल्याचे पुढे काय केले जाते?
Answers
Answered by
0
Answer:
I don't know marathi but i try it for you
1)इको फ्रेंडली गणेश मूर्तीमध्ये कागदापासून बनविलेल्या गणेश मूर्ती ही अत्यंत लोकप्रिय आहेत. वर्तमानपत्रांची रद्दी, व्हाईटिंग, खाण्याचा डिंक आणि तांदळाची पेस्ट असे सर्व घरगुती साहित्य घेऊन तयार केली जाणार्या या पेपर गणेश मूर्ती लोभस आणि संपूर्णपणे पर्यावरण पूरक असतात.
Similar questions