श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये
Ans :- विधानार्थी - नकारार्थी वाक्य
Answers
Answered by
0
Answer:
where is the question
Answered by
0
Answer:
श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये
विधानार्थी - नकारार्थी वाक्य
- श्रीमंत माणसाने श्रीमंतिचा गर्व करू नेय
- हे वाक्य विधानार्थी आणि नाकारातही वाक्य आहे .
- नकारार्थी वाक्यात
ज्या वाक्यात नकार दर्शवला जातो त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात.
उदाहरण
- तू तिथे जाऊ नको.
- मला आंबा आवडत नाही
वारील वाक्यात आपण नकार हि दर्शवला आहे, त्या मुळे ते वाक्य नकारार्थी प्रकारातही येते.
Similar questions