श्रीमती देशपांडे यानी ₹20000 गुंतवून 5₹ दर्शनी कीमती चे शेअर्स ₹20 अधिक मूल्य देऊन घेतले तर त्याना किती शेअर्स मिळतील
Answers
Answered by
42
Step-by-step explanation:
दिलेले आहे :
श्रीमती देशपांडे यानी ₹20000 गुंतवून 5₹ दर्शनी कीमती चे शेअर्स ₹20 अधिक मूल्य देऊन घेतले
शोधा :
एकूण किती शेअर्स मिळतील
स्पष्टीकरण :
- श्रीमती देशपांडे यानी केलेली एकूण गुंतवणूक = ₹ 20,000
- शेअर्सची दर्शनी किंमत = 5 ₹
- श्रीमती देशपांडे यानी शेअर साठी दिलेले अधिमूल्य = ₹ 20
- एकूण शेअर्स ची संख्या = ??
• बाजारभाव = दर्शनी किंमत + अधिमूल्य
= 5 + 20
= 25
बाजारभाव = ₹ 25
शेअर चा बाजार भाव ₹ 25 प्रति शेअर
- एकूण गुंतवणूक = ₹ 20,000
★ एकूण शेअर्स ची संख्या :
एकूण शेअर्सची संख्या = एकूण गुंतवणूक/ एका शेअरचा बाजार भाव
= 20,000/25
= 800
एकूण शेअर्सची संख्या = 800
∴ श्रीमती देशपांडे यानी ₹ 20,000 गुंतवून 5 ₹ दर्शनी कीमती चे शेअर्स ₹ 20 अधिमूल्य देऊन घेतले, तर त्यांना 800 शेअर्स मिळतील.
Answered by
38
Answer:
- श्रीमती देशपांडे 800 शेअर्सची गुंतवणूक करतील |
Step-by-step explanation:
Given:
- Face value (F.V) = ₹5
- Premium (P) = ₹20
- Sum invested = ₹20000
To find:
- Number of shares.
Solution:
》Marked value = Face value + Premium
- ₹5 + ₹20
- ₹25
》Sum invested = Number of shares × M.V
- 20000 = Number of shares × 25
∴ Number of shares = 20000 ÷ 25
- 800 shares
∴ श्रीमती देशपांडे 800 शेअर्सची गुंतवणूक करतील |
Similar questions