शिरीन मारिया पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे . दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होइल, तर शिरीन चे आजचे वय किती?
Answers
Answer:
शिरीनचे आजचे वय 13 वर्ष आहे.
Step-by-step explanation:
समजा,
मानूया, शिरीनचे आजचे वय = x
मारियाचे आजचे वय = x + 3
दोन वर्षानंतर,
शिरीनचे वय = x + 2
मारियाचे वय = x + 3 + 2
मारियाचे वय = x + 5
★ दिलेल्या प्रश्नानुसार :
• दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5 : 6 होईल.
तर,
शिरीनचे आजचे वय = 13 वर्ष
∴ शिरीनचे आजचे वय 13 वर्ष आहे.
• मारियाचे आजचे वय = x + 3
मारियाचे आजचे वय = 16 वर्ष
• दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5 : 6 होईल,
- शिरीनचे वय (13 + 2) = 15
- मारियाचे वय 16 + 2) = 18
Answer:
शिरीनचे आजचे वय 13 वर्ष आहे.
Step-by-step explanation:
समजा,मानूया
, शिरीनचे आजचे वय = x
मारियाचे आजचे वय = x + 3
दोन वर्षानंतर,शिरीनचे वय = x + 2
मारियाचे वय = x + 3 + 2
मारियाचे वय = x + 5
★ दिलेल्या प्रश्नानुसार :•
दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5 : 6 होईल.
तर,
6 (x + 2) = 5 (x + 5)
6x + 12 = 5x + 25
6x - 5x = 25 - 12
x = 13
शिरीनचे आजचे वय = 13 वर्ष
∴ शिरीनचे आजचे वय 13 वर्ष आहे.
• मारियाचे आजचे वय = x + 3
13 + 3 = 16
मारियाचे आजचे वय = 16 वर्ष