India Languages, asked by ankitgotefode, 2 months ago

. श्रीनिवास ठाणेदार यांनी कोणत्या विषयात
पदव्युत्तर शिक्षण घेतले?
Answer
A.O रसायनशास्त्र
B.O मराठी
CO गणित
D.O संस्कृत​

Answers

Answered by banajapattanaik5
0

Answer:

श्रीनिवास ठाणेदार हे अमेरिकेत स्थिरावलेले एक मराठी उद्योगपती आहेत. ते मुळचे बेळगावचे राहणारे असून अमेरिकेत कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करतात. जागतिक मंदीमुळे त्यांचा व्यवसाय एकदम शून्यावर आला, पण त्यावरही मात करून श्रीनिवास ठाणेदारांनी व्यवसायात पुनश्च उत्तुंग भरारी घेतली. उद्योगाला नव्याने सुरुवात केल्यानंतर त्यांनी 'पुन्हा भरारी' हे पुस्तक लिहिले. त्यांचे आधीचे पुस्तक 'ही'श्रीं' ची इच्छा'. हे पुस्तक आंतरजालावरही अाहे. त्या आंतरजालावरील पुस्तकाच्या पाच लाख प्रती उतरवून घेतल्या गेल्या.

Similar questions