श्री. पंडित यांचे वय 67 वर्षे आहे. गेल्या वर्षी त्यांचे वार्षिक उत्पन्न 13,25,000 रुपये होते. तर त्यांचे करपान
उत्पन्न किती होते? त्यांना किती आयकर
Answers
Answer:
नव्या इनकम टॅक्स नियमानुसार 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पूर्वी 20 टक्के दराने कर भरावा लागायचा. आता त्यांना केवळ 10 टक्के कर द्यायचा आहे. 7.5 ते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवणाऱ्यांना पूर्वीच्या 20 टक्क्यांऐवजी आता 15 टक्के कर भरावा लागेल.
ज्यांचं उत्पन्न 10 ते 12.5 लाख रुपये असेल त्यांना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के, 12 ते 15 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 25 टक्के कर भरावा लागेल. 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना मात्र पूर्वीप्रमाणे 30 टक्के दरानेच कर द्यावा लागणार आहे.
नव्या कररचनेनुसार 5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न कमावणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. 5 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल.नव्या इनकम टॅक्स नियमानुसार 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना पूर्वी 20 टक्के दराने कर भरावा लागायचा. आता त्यांना केवळ 10 टक्के कर द्यायचा आहे. 7.5 ते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवणाऱ्यांना पूर्वीच्या 20 टक्क्यांऐवजी आता 15 टक्के कर भरावा लागेल.
ज्यांचं उत्पन्न 10 ते 12.5 लाख रुपये असेल त्यांना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के, 12 ते 15 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 25 टक्के कर भरावा लागेल. 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना मात्र पूर्वीप्रमाणे 30 टक्के दरानेच कर द्यावा लागणार आहे.
नव्या कररचनेनुसार 5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न कमावणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. 5 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल.