Math, asked by lahugaikwad055, 3 months ago

शारीरिक सुदृढते वर परिणाम करणारे घटक​

Answers

Answered by ankushump
6

i hope its help u

mark me a brainlist and follow me

Attachments:
Answered by rajraaz85
0

Answer:

शारीरिक आरोग्यामध्ये आहार, व्यायाम, विश्रांती, व्यक्तिगत स्वच्छता, मनोरंजन इत्यादी गोष्टीं महत्वाच्या आहेत.

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात.

शारीरिक सुदृढतेवर खालील घटक परिणाम करतात.

1.आहारात संतुलन नसणे

2. नकारात्मक विचारांचा प्रभाव

3. नियमित ताण तनावाचा प्रभाव असणे

4. योगसाधनेचा अभाव असणे.

5. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अध्यात्मिक जोड नसणे.

म्हणून शरीर सुदृढ राहण्यासाठी योग्य आहार,नियमित व्यायाम आणि नेहमी प्रसन्न राहण्याची गरज आहे.

प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण शरीरसंपत्ती हीच खरी संपत्ती असते.

Similar questions