Political Science, asked by riteshthakre9359, 2 months ago

शारीरिक शिक्षणातील सहभागामुळे बौद्धीक आचणावर प्रभाव पडतो​

Answers

Answered by idforschoolonly
1

Answer:

Nhi Ata

Explanation:

एनएचआई nhi Ata pls elaborate

Answered by pokemonpikachu47
7

Answer:

इंद्रियविकास आणि शरीराची सुदृढता यांवर शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते. इंद्रियांचा विकास कृतिपूर्ण परिश्रमातून होतो आणि त्यासाठी लहानपणापासून होणाऱ्या हालचाली कारणीभूत ठरतात. इंद्रियांना पोषक ठरणाऱ्या व त्यांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या हालचाली शिकवणे, हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट.

Similar questions