श्रीरामांचे बन्धुप्रेम या विषयावर निबंध लिहा .
Answers
Answered by
1
Explanation:
मर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण. अयोध्येचा राजा असूनही रामाला वनवासात जावे लागले. श्रीविष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जाते. मात्र, असे असले तरी मानवी जीवनातील सर्व भोग श्रीरामांना भोगावे लागले. राम समजून घेण्यासाठी 'राम' म्हणेपर्यंत मेंदू आणि देह झिजवला, तरी त्यामधील काहीच भाग आपल्या हाती लागेल. रामायण हे आयुष्य कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन करणारे महाकाव्य आहे.
Similar questions