शिरीष व नानांच्या भेटीत लेखकांना कोणता अनुभव आला , तुमच्या शब्दांत लिहा
Answers
Explanation:
महाकवी कालिदास हा अत्यंत चतुर म्हणून प्रसिद्ध होता पण गंमत अशी की तो ज्या धारानगरीच्या भोजराजाच्या आश्रयाला होता, त्या भोजराजाच्याही चातुर्याच्या कथा आहेत. अन् त्या देखील फार छान छान आहेत. पाहाना ही सरस्वती कुटुंबाची गोष्ट. हे सरस्वती कुटुंब चार माणसांचं होतं. पती-[पत्नी, मुलगा व सून. सगळेजण अतिशय विद्वान, बुद्धिमान होते. पण श्री आणि सरस्वतीचं वैर असतं असं म्हणतात. म्हणजे जेथे विद्वत्ता असते, तेथे श्रीमंती येतेच असं नाही. हे तर बोलून चालून सरस्वती कुटुंब ! तेव्हा ते गरीबच होते, हे सांगायला नकोच.
नशीब काढण्यासाठी हे कुटुंब धारानगरीस राहायला आलं व त्यांनी भोजराजाची परवानगी मागितली राहण्यासाठी. राजाला कळलं होतं, त्यानं ऐकलं होतं की हे चौघेहीजण बुद्धिमंत आहेत. ‘चला कितीशी बुद्धी आहे याची परीक्षा तर आधी पाहू जरा त्याची ? मग अनुमती देऊ आपल्या राजधानीत यांना राहायला.’ असा एक विचार राजाच्या मनात आला. आता राजाचीच इच्छा ती. ती तोंडून बाहेर पडली की पुरी होणारच. राजाने एक भांडं दुधानं काठोकाठ भरलं व त्यांच्याकडे पाठवून दिलं, बस् ! हेच त्या कुटुंबाला राजाचं उत्तर होतं शब्दावाचूनचं ! याचा आशय त्या वृद्ध ब्राह्मणाला ताबडतोब समजला. त्या लोट्यात त्यानं एक मोठा खडीसाखरेचा खडा टाकला व परत तो लोटा राजाकडे पाठवून दिला. हेच उत्तर ! आलं का ध्यानात ही मूक प्रश्नोत्तरं काय काय झालीत ती ? भांडं काठोकाठ भरलं आहे दुधानं, याचा अर्थ ‘संपूर्ण धारानगरी प्रजेनं अगदी पुरेपूर व्यापली आहे, तेव्हा तुम्हाला रिकामी जागा कुठली ?’ असा होता आणि वृद्धाने त्यात खडीसाखर टाकली, त्याचा अर्थ हा की ‘आम्हीही गोडीगुलाबीनं राहू शकू महाराज !
Explanation:
mujhe bhi answer cahiye