Hindi, asked by u328, 18 days ago

शिरीषला कार्यक्रम देण्यास लेखक का नकार देत होता?​

Answers

Answered by Anonymous
4

ANSWER

  • शिरीषला कार्यक्रम देण्यास लेखक का नकार देत होता कारण नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
Similar questions