CBSE BOARD X, asked by pratikshathorat719, 3 months ago

श्री द्रोणाचार्य क्लासेस
इयत्ता दहावी. गुण -20
विषय- मराठी वेळ-1 तास
---------------------------------------
प्र.1(अ) पुढील सामासिक शब्दाचा विग्रह करून समासाचे नाव लिहा. (03)

1) चौघडी. 2) भेदाभेद
3) पानसुपारी

(आ) खालील उदाहरणातील उपमेय उपमान समान धर्म आणि सामान्य वाचक शब्द ओळखा. (02)
1) सावळाच रंग तुझा पाऊसाळी नभा परी..
2)ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू

(ब)खालील वाक्यांचे रूपांतर करा (03)
1)वाह! काय सुंदर फुल आहे (विधनार्थी करा)
2) अता तिकडे जाताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक होत.(नकारार्थी करा )
3) तू उद्या शाळेत येशील ?(विधानार्थी करा )

प्र.२(क)
तुंमच्या मित्र/ मैत्रिणीचा करोना योद्धा म्हणून सत्कार झाला त्यासाठी त्यांना शुभेच्छा देणारे पत्र लिहा.. (04)

(ख) खालील पैकी एका विषयावर निबंध लिहा. (08)

१) मि पाहिलेला अपघात.
२) करोना मुळे मानवी जीवनात झालेले बदल.
३) एका पुस्तकाचे आत्मवृत्त.
४) परिक्षा झाल्यावर नाहीतर​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

a) To output audio - Speaker

b) To enter textual data - Keyboard

c) To make hard copy of a text file - Printer

d) To display the data or information - Monitor

e) To enter audio-based command - Mic

f) To build 3D models - 3D Printer

g) To assist a visually-impaired individual in entering data - Braille keyboards

Similar questions