शिरोधार्य मानणे मराठी अर्थ लिहा
Answers
Answered by
20
Answer:
आदरपूर्वक स्वीकार करणे
Answered by
18
◆◆ 'शिरोधार्य मानणे', या म्हणीचा अर्थ आहे सन्मानपूर्वक स्वीकार करणे. ◆◆
● या म्हणीचा वाक्यात प्रयोग:
१. राम काकांचा गावातील सगळे लोकं खूप आदर करतात व कुठल्याही प्रसंगात किंवा महत्वाच्या कामांमध्ये त्यांच्या सल्ल्याला शिरोधार्य मानतात.
२. रमेशने त्याच्या जीवनात, त्याचे गुरु श्री राधेश्याम महाराजांनी दिलेली आज्ञा शिरोधार्य मानली होती व त्या आज्ञेचे पालन त्याने संपूर्ण आयुष्यात केले.
Similar questions