Social Sciences, asked by patilrishika02, 2 months ago

श्रावकालत्या
पाउस निबंध लेखन ​

Answers

Answered by dubeysudhanshu474
3

Answer:

आपला भारत देश हा ऋतूंचा देश आहे. या देशामध्ये सहा ऋतू हे एकामागून येत असतात आणि या निसर्गाची शोभा वाढवत असतात.

त्या सर्व ऋतूंपैकी पावसाळा हा एक सर्वात महत्वाचा ऋतू आहे. पावसाळा हा एक असा ऋतू आहे ज्याची प्रत्येकजण अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो. या ऋतूला सध्या आणि सोप्या भाषेत ‘पावसाळी हंगाम’ देखील म्हणतात

Explanation:

आपल्या भारत देशामध्ये पावसाळा हा ऋतू ३ महिन्यांपर्यंत चालतो. पावसाळा हा ऋतू जून किंवा जुलै महिन्यापासून सुरु होऊन सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. पाऊस मुख्यतः श्रावण आणि भाद्रपद या महिन्यात पडतो. या महिन्यांमध्ये उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे सर्व सजीवांना मुक्तता मिळते.

पावसाच्या आधीची स्थिती

पाऊस पडायच्या आधी सर्व माणसे, प्राणी व पक्षी हे जास्त उन्हाच्या उकाड्यामुळे त्रस्त झालेले असतात. तसेच संपूर्ण धरती ही तव्यासमान तापलेली असते.

THANKS ME

Answered by SujalBendre
2

अभी उमर छोटी है,

इसलिए दहशत कम है,

थोडा ⌚टाईम रूको,

जिन्दगी जियेंगे पुरी शान से,

. और

दहशत होगी

Similar questions