CBSE BOARD X, asked by darshan7456, 1 month ago

श्रावनातील पावसाचे वैशिष्ट्ये ​

Answers

Answered by itzinnocentbndii
1

A test tube, also known as a culture tube or sample tube, is a common piece of laboratory glassware consisting of a finger-like length of glass or clear plastic tubing, open at the top and closed at the bottom. Test tubes are usually placed in special-purpose racks.

Answered by Anonymous
5

Answer:

श्रावण महिन्याची विविध रूपे (Various forms of Shravan month)

श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात, संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ असे कमीतकमी दोन शब्द आहेत. श्रावणामध्ये पावसाच्या दोन कजोदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते.

Similar questions