India Languages, asked by adiAditya11, 1 year ago

श्रावण महिन्याला महिन्यांचा राजा का म्हणतात ?

Answers

Answered by Futurecardiologist7
3
नमस्कार! .



हिंदू धर्मानुसार श्रावण महिना हा सर्वात पवित्र मानला जातो.

कारण या महिन्यात बरेच सण असतात. आणि या महिन्यात अनेक महत्वाच्या आणि ऐतिहासिक घटना ही घडल्या आहेत.


या महिन्यात पीक बहरायला सुरूवात होते.
Similar questions