History, asked by lbpuri77, 1 month ago

श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्ये कविता श्रवणवासी​

Answers

Answered by XxitsamolxX
1

Answer:

यावर्षी राज्यात 9 ऑगस्ट 2021 पासून श्रावण महिन्याला (Shravan Maas) सुरूवात होत आहे. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना हा पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात सण, व्रत समारंभांची रेलचेल असल्याने एकूण सारीकडे उत्साहाचे, जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण असते.

श्रावण महिन्यातील पाऊस देखील काही विशेष असतो .याबद्दलच आज आपण संपूर्ण पोस्ट पाहणार आहोत .

श्रावण महिन्याची विविध रूपे (Various forms of Shravan month)

श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात, संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ असे कमीतकमी दोन शब्द आहेत.

श्रावणामध्ये पावसाच्या दोन कजोदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते. ते ज्याला सोसत नाही ती व्यक्ती खरोखरच नाजूक असली पाहिजे. या श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.

Explanation:

plz mark mi brainlist answer urgent

Similar questions