"शौर्य" या शब्दाचा समानार्थी शब्द
Answers
Answered by
1
Answer:
"शौर्य" या शब्दाचा समानार्थी शब्द
Explanation:
Answered by
1
Answer:
पराक्रम
Explanation:
समानार्थी शब्द
दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दांचा जेव्हा अर्थ एकसारखाच निघतो तेव्हा त्यांना समानार्थी शब्द म्हणतात.
असे शब्द वाक्यात वाक्याला अनुसरून वापरले जातात.
समानार्थी शब्दांच्या जोड्या पुढील प्रमाणे -
1.उजेड - प्रकाश
2.अश्व - घोडा
3.वन -अरण्य
4.गर्व -अहंकार
5.पिता- जनक
6.सूर्य - दिनकर
7.समुद्र -रत्नाकर
8.स्वर्ग - वैकुंठ
9.फुल- सुमन
10.अग्नि - आग
11. जल- पाणी
12.आकाश - गगन
वरील दिलेल्या जोड्यांनी प्रमाणेच भाषेमध्ये अनेक प्रकारचे समानार्थी शब्द असतात ज्यांचा वापर आपण एकमेकांच्या ऐवजी करू शकतो .
समानार्थी शब्दामुळे भाषेची व्याप्ती वाढते व भाषा समृद्ध होते .
Similar questions