India Languages, asked by ashakadam408, 2 months ago

शारदा दराडे यांची अधिक माहिती पाहिजे.​

Answers

Answered by poonammishra148218
0

Answer:

शारदा ही विद्येची देवता आहे. सरस्वतीला अनेक नावांबरोबर शारदा हे एक नाव असले तरी शारदा म्हणजे सरस्वती नाही. हंस किंवा मोर ही सरस्वतीची वाहने आहेत. शारदेला वाहन असल्याचे ज्ञात नाही.

Explanation:

Step 1: मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यातील मैहर तालुक्यात त्रिकूट पर्वतावर हिचे मंदिर आहे. शारदादेवीचे भारतातील हे एकुलते एक मंदिर असावे.

महाराष्ट्रात शारदेला गणपतीची पत्‍नी समजले जाते. त्यामुळे पुण्यातील मंडईतल्या गणेशोत्सवात गणपतीच्या जवळ बसलेली शारदा अशी मूर्ती असते.

Step 2: दयादेवी, आम्ही सारे तुझे उपासक तुला वंदन करतो. तू प्रसन्न व्हावीस यासाठी तर ही सारी धडपड. वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून आम्ही तुझ्या उपासनेला आरंभ करतो आणि मग ही आमची आराधना आयुष्यभर चालते. तरीपण शैशव, कुमारवय व तारुण्य हा तुझ्या पूजनाचा प्रमुख कालखंड. वयाची वीस-बावीस वर्षे तरी आम्ही तुझ्या सेवेत घालवितो. कारण हे विदयादेवी, तुझे सामर्थ्य, तुझा प्रभाव आज काळाला मान्य झाला आहे. तु ज्याच्यावर प्रसन्न झालीस त्याला काहीही कमी नाही; पण तू ज्याच्याकडे पाठ फिरविलीस त्याचे हाल काय वर्णावे !

Step 3: हे शारदे, तुला कोणत्या नावाने संबोधावे? कारण तुझी अगणित नावे! कविजनांची तू मोठी आवडती आहेस. त्यांनी तुझे किती सुंदर वर्णन केले आहे, पाहा ना. तुझ्या शुभ्र, गौर वर्णाचे वर्णन करताना कवींच्या वाणीला तर नुसते भरते येते! तुझा हा वर्ण पाहून त्यांना जाईची फुले, कापूर, चंद्र, हिम व मुक्ताहाराची आठवण येते. हे शारदे, तुला धवलतेची मोठी आवड खरीच! तू धारण करतेस ते वस्त्रही धवल. म्हणूनच आमच्या कविजनांनी यशाचा रंगही धवल ठरवून टाकला आहे. हे विदयादेवी, तु स्वतःसाठी आसन निवडलेस तेही श्वेतकमलाचे. तुझा हा श्वेतरंग निर्मलतेचा आणि प्रसन्नतेचा सूचक आहे. वीणा हे तुझे आवडते वादय. त्यातून निघणारे झंकार आम्हांला विदयेचे महत्त्व पटवून देतात.

Learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/47429694?referrer=searchResults

https://brainly.in/question/8193763?referrer=searchResults

#SPJ3

Similar questions