Physics, asked by sakshipagare539, 2 months ago

श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग लिहा. ​

Answers

Answered by shubham7395
1

Answer:

मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा श्रव्यातीत ध्वनीने मिळवता येतात. श्रव्यातीत ध्वनीचा उपयोग कारखान्यामध्ये होतो ज्याठिकाणी हात पोहोचणे शक्य नाही अशा यंत्रांच्या भागाची स्वच्छता करण्यासाठी त्याचा उपयोग होतो

Similar questions