Chemistry, asked by shubhangiraut68, 16 days ago

श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय सोदाहरण स्पष्ट करा.



Answers

Answered by varshapatel55
8

Answer:

ANSWER:-

वक्ता फार भरभर आणि सावकाश बोलत असेल तर त्याच्या बोलण्याशी जुळेल असा श्रवणवेग घेणे हा एक उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे, योग्य संधी मिळताच वाक्याला बोलून झालेल्या मजकुराचा सारांश विचाराने. सारांशाच्या आधारे वक्त्याच्या भाषणाचे सुविहित संकलन तुम्ही करू शकता

Explanation:

☺️☺️

Similar questions