श्रवण महिन्यातील कोणत्याही एका सनाबद्दल चार ओळी सांघा
Answers
Answered by
0
Answer:
Hii
How are you dear..
Step-by-step explanation:
Good night
Sweet dreams..
Have a great day tomorrow
Answered by
0
Answer:
नारळी पौर्णिमा हा सण समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या मुख्य कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात.
I hope this helps you... frnda...
Proud To Be Aagri Koli...
Similar questions