Hindi, asked by omkar7411, 10 months ago

शिस्तीचे धडे
उत्तम गडे,
कणकण शोधते
कधीच न रडे.​

Answers

Answered by fistshelter
11

Answer:आपल्या जीवनात शिस्तीला अत्यंत महत्त्व आहे. आपण शाळा, घर, कार्यालय, संस्था, कारखाना, खेळाचे मैदान, रणांगण किंवा इतर ठिकाणी कुठेही असलो तरीही शिस्तीचे सदासर्वकाळ पालन केले पाहिजे.

शिस्त ही आनंदी आणि शांततापूर्ण जीवनासाठी सर्वात महत्वाची आहे. शिस्तीमुळे आपल्याला बर्‍याच मोठ्या संधी, पुढे जाण्याचा योग्य मार्ग, कमी वेळात अधिक अनुभव इ. गोष्टी मिळतात आणि आपले व्यक्तिमत्त्व घडते. तर, शिस्तीच्या अभावामुळे बराच गोंधळ निर्माण होतो.

शिस्तीची सवय असणारी व्यक्ती कधीही निराश होऊन जात नाही. ती चिकाटीने प्रयत्न करत राहते आणि यशस्वी होते.

Explanation:

Similar questions