India Languages, asked by 2003samrudhi, 1 year ago

" शिस्तीने वागावे " हे कोणत्या वाक्याचा प्रकार आहे

Answers

Answered by fistshelter
15

Answer:मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

१.अर्थावरून पडणारे प्रकार

२.स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्‍या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार.

*आज्ञार्थी वाक्य –

ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

'शिस्तीने वागावे' या वाक्यातून आज्ञेचा किंवा उपदेशाचा बोध होतो त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे.

Explanation:

Answered by suyeonblck
7

Answer:

२) शिस्तीने वागावे. (आज्ञार्थी करा)

Similar questions