शास्त्रीय कारणे लिहा: चुन्याच्या निवळीतून CO₂ वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते.
Answers
Answered by
7
कोई भी अचार सह 2 गैस नहीं देता है, आपका उत्तर गलत है
Answered by
16
Answer:
Ca(OH)2 +Co2 ---------> CaCo3 + H2O
चुन्याच्या निवळीतून (Limewater) CO₂ वायू सोडला असता त्यांची रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट (CaCo3) आणि पाणी (H2O) तयार होते.
कॅल्शियम कार्बोनेट चा दुधाळ रंगाचा अवशेष तयार होतो.
कॅल्शियम कार्बोनेट पाण्यात विरघळत नाही.
त्यामुळे चुन्याच्या निवळीतून CO₂ वायू सोडल्यास चुन्याची निवळी दुधाळ होते.
Similar questions